राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

। लोकजागर । फलटण । दि. 0५ फेब्रुवारी ।

इंग्रजांच्या विरोधात पहिले बंड पुकारणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना दि. ३ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

शहरातील उमाजी नाईक चौक येथे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव जाधव, दिपक सपकाळ, बापुराव काशिद, बापु बंगाळे, प्रदीप बोडरे, महेश कारंडे, दत्तात्रय कांबळे, निलेश बेंद्रे, परशुराम शिरतोडे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Spread the love