। लोकजागर ।सातारा । दि. १५ मार्च २०२५ ।
राज्य परिवहन सातारा विभागाकडे गहाळ वस्तू विभागात जमा झालेल्या सोने, चांदीच्या वस्तूंचा जाहिर लिलावाने विक्री करण्यात येणार आहे. हा लिलाव 25 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सातारा विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, सातारा येथे होणार आहे.
