फलटण तहसील कार्यालयावर प्रहार दिव्यांग संघटनेचा धडक ठिय्या; दोन तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून मागण्या मान्य

फलटण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या घरकुल, रेशनिंग आणि संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. […]

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घ्या; फलटणमधील शिवसेना सदस्यांची आक्रमक मागणी

निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीची पायमल्ली झाल्याचा आरोप करत फलटण तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद सदस्यांनी पत्रकार परिषदेत प्रशासकीय भूमिकेवर तीव्र निषेध व्यक्त केला. । लोकजागर । फलटण […]

फलटणमध्ये निसर्ग संवर्धनासाठी ‘कामाचा दहावा रविवार’ यशस्वी; पिरेमीड चौक परिसरातून प्लास्टिक कचऱ्याचे उच्चाटन

नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या मोहिमेला इंडियन मेडिकल असोसिएशनसह सजग नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. । लोकजागर । […]

फलटण नगरपरिषदेकडून थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ लागू, शास्तीमध्ये मिळणार मोठी सवलत

मुख्याधिकारी निखील जाधव यांनी थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले असून १५ दिवसांच्या आत देयके भरणाऱ्यांना १ टक्का बट्टा मिळणार आहे. । लोकजागर […]

फलटणमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांसाठी वैचारिक प्रबोधनाची मोठी पर्वणी

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी फलटण शहर उत्सव समितीने पुढाकार घेतला असून ५ एप्रिल रोजी ही स्पर्धा पार […]

फलटण नगर परिषदेत नामकरणावरून वाद पेटणार; जुनी नावे बदलण्यास विरोध; नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे साकडे

। लोकजागर । फलटण । दि. २३ मार्च २०२६ । फलटण नगर परिषदेच्या मालकीच्या इमारती, सभागृहे आणि उपनगरांना देण्यात आलेली जुनी नावे बदलण्याच्या हालचाली सुरू […]

निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : शामराव अहिवळे

। लोकजागर । फलटण । दि. 21 मार्च 2026 । अभिष्टचिंतन विशेष लेख । पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची नाही, तर अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी […]

फलटण पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी १५ कोटींचा निधी देण्याची घोषणा !

रणजितदादांच्या एका फोनवर नामदार जयकुमार गोरेंचे आश्वासन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विकासाचा नवा संकल्प; नूतन सभापती शिवांजली भोसले यांनी स्वीकारला पदभार । लोकजागर । फलटण । दि. […]

माढ्याच्या विकासाला मिळणार ‘बुलेट’ गती; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण भेट!

। लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२६ । माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज नवी […]

फलटणची शेती आता होणार ‘स्मार्ट’; तालुक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा क्रांतीकारी प्रयोग!

जिल्ह्यातील १२ गावांपैकी फलटणच्या ४ गावांची निवड; ‘रिअल-टाइम’ माहितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार मोठी वाढ । लोकजागर । फलटण । रविवार, दि. १५ मार्च २०२६ । […]