| लोकजागर | फलटण | दि. १७ मे २०२५ |
सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनियर काॅलेज, फलटणचा इयत्ता १० वी परिक्षा २०२५ चा निकाल ९८ .९५ टक्के लागला आहे.

शाळा स्तरावर प्रथम क्रमांक कोळेकर हेमंत संदिप = ९५.४० टक्के.
द्वितीय क्रमांक
राऊत यश राजेंद्र = ९४.४० टक्के
तृतीय क्रमांक
सरक संस्कृती दत्तू= ९३.४० टक्के यश प्राप्त केले.
परिक्षेस एकूण 96 विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, सचिव ॲड. सौ. मधुबाला भोसले, सर्व संचालक, प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, प्राचार्य नागेश पाठक, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.