। लोकजागर । सातारा । दि. ३० मे २०२५ ।
माहे जून 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 2 जून रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.
