फलटण नगरपरिषद निवडणूक । कोणाचे अर्ज वैध : प्रभागनिहाय तपशील वाचा सविस्तर

। लोकजागर । फलटण । दि. 19 नोव्हेंबर 2025 ।

फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल दिनांक 18 रोजी पार पडली. नगराध्यक्षपदासाठी 8 आणि नगरसेवकपदासाठी 187 दाखल अर्जांपैकी नगराध्यक्षपदासाठी 4 तर नगरसेवक पदाचे 107 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक 21 अखेर मुदत आहे.

वैध उमेदवारी अर्जांचा सविस्तर तपशील या प्रमाणे –

नगराध्यक्ष पद –
प्रशांत सदानंद अहिवळे – अपक्ष
सचिन सूर्यवंशी बेडके – इंडियन नॅशनल काँग्रेस
समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी
श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर – शिवसेना

प्रभाग क्रमांक 1 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
लक्ष्मी प्रमोद आवळे – शिवसेना
अपुर्वा प्रथमेश चव्हाण – अपक्ष
नर्मदा किसन पवार – अपक्ष
करुणा प्रशील गायकवाड – अपक्ष
अस्मिता भिमराव लोंढे – अपक्ष
रेणुका लखन खंडाळे – अपक्ष

ब) सर्वसाधारण –
सुमन रमेश पवार – शिवसेना
सोमाशेठ गंगाराम जाधव – अपक्ष
गणेश अरुण पवार – अपक्ष
विक्रम सोमाशेठ जाधव – अपक्ष
देविदास किसन पवार – अपक्ष
रणजित सोमाशेठ जाधव – अपक्ष

प्रभाग क्रमांक 2 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
आरती जयकुमार रणदिवे – शिवसेना
मिना जिवन काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ऋतिका पांडुरंग अहिवळे – अपक्ष
सोनाली संग्राम अहिवळे – अपक्ष

ब) सर्वसाधारण –
सुपर्णा सनी अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अनिकेत राहुल अहिवळे – शिवसेना
कुणाल किशोर काकडे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पांडुरंग समुद्रलाल अहिवळे – अपक्ष

प्रभाग क्रमांक 3 – अ) अनुसूचित जाती –
सचिन रमेश अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सिद्धार्थ दत्ता अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
हर्षद जालींदर पलंगे – अपक्ष
पुनम सुनिल भोसले – शिवसेना
आशय हनमंत अहिवळे – अपक्ष
सुनिल जनार्दन निकुडे – इंडियन नॅशनल काँग्रेस

ब) सर्वसाधारण (महिला) –
सुलक्षन जितेंद्र सरगर – भारतीय जनता पार्टी
सुषमा हेमंत ननावरे – शिवसेना

प्रभाग क्रमांक 4 – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
प्रभा चंद्रशेखर हेंद्रे – अपक्ष
रुपाली सुरज जाधव – शिवसेना
हेमलता चंद्रकांत नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सुलमा जमीर आतार – अपक्ष

ब) सर्वसाधारण –
ताजुद्दीन मोहमद बागवान – अपक्ष
अनिल भाऊसाहेब जाधव – अपक्ष
राहुल जगन्नाथ निंबाळकर – भारतीय जनता पार्टी
अजारुद्दिन ताजुद्दीन शेख – शिवसेना
किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर – अपक्ष

प्रभाग क्रमांक 5 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
कांचन दत्तराज व्हटकर – भारतीय जनता पार्टी
योगेश्‍वरी मंगेश खंदारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शालन रविंद्र कांबळे – अपक्ष
सुरेखा श्रीकांत व्हटकर – शिवसेना

ब) सर्वसाधारण –
रोहीत राजेंद्र नागटीळे – भारतीय जनता पार्टी
विजय हरिभाऊ लोंढे (पाटील) – शिवसेना
शुभांगी मुकुंद गायकवाड – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

प्रभाग क्रमांक 6 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
किरण देवदास राऊत – भारतीय जनता पार्टी
दिपक अशोक कुंभार – शिवसेना

ब) सर्वसाधारण महिला –
मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी
अमिता सदाशिव जगदाळे – शिवसेना

प्रभाग क्रमांक 7 –
अ) सर्वसाधारण (महिला) –
स्वाती राजेंद्र भोसले – भारतीय जनता पार्टी
लता विलास तावरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कर्णे श्रीदेवी गणेश – शिवसेना
आरती दिपक शिंदे – अपक्ष

ब) सर्वसाधारण –
अशोक जयवंतराव जाधव – भारतीय जनता पार्टी
पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे – शिवसेना
मयुर बुवासाहेब गुंजवटे – कृष्णा भिमा विकास आघाडी

प्रभाग क्रमांक 8 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
फिरोज शहानवाज आत्तार – भारतीय जनता पार्टी
विकास विठ्ठल कर्वे – अपक्ष
विशाल उदय तेली – शिवसेना
श्रीकांत विजय पालकर – अपक्ष

ब) सर्वसाधारण महिला –
सिद्धाली अनुप शहा – भारतीय जनता पार्टी
शितल धनंजय निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
सुवर्णा अमरसिंह खानविलकर – शिवसेना

प्रभाग क्रमांक 9 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –

रझीया मेहबुब मेटकरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
परवीन अब्दुल मेटकरी – अपक्ष
कविता श्रीराम मदने – अपक्ष
मंगल अशोक मोहळकर – अपक्ष

ब) सर्वसाधारण –
सचिन चंद्रकांत गानबोटे – अपक्ष
अमोल प्रकाश भोईटे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
तुषार गणपतराव पवार – अपक्ष
सुरज हिंदुराव कदम – अपक्ष
पंकज चंद्रकांत पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निखील विद्याधर भोईटे – अपक्ष

प्रभाग क्रमांक 10 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
जयश्री रणजीत भुजबळ – अपक्ष
मनिषा राजेंद्र काळे – अपक्ष
रेहाना बशीर मोमीन – भारतीय जनता पार्टी
रेहाना बशीर मोमीन – अपक्ष
श्‍वेता किशोर ताराळकर – शिवसेना

ब) सर्वसाधारण –
अमित अशोक भोईटे – भारतीय जनता पार्टी
अजय अरुण भोईटे – अपक्ष
गणेश सुर्यकांत शिरतोडे – शिवसेना
मोनिका महादेव गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
नाना शामराव चव्हाण अपक्ष
विशाल पांडुरंग पवार – कृष्णा भिमा विकास आघाडी

प्रभाग क्रमांक 11 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
सनी ताराचंद भोई – अपक्ष
संदिप दौलतराव चोरमले – भारतीय जनता पार्टी
कृष्णाथ मल्हारी चोरमले – शिवसेना
अमिर गनिम शेख – अपक्ष

2) सर्वसाधारण महिला –
प्रियांका युवराज निकम – शिवसेना
प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले – भारतीय जनता पार्टी
ज्योती अजयकुमार दोशी – अपक्ष

प्रभाग क्रमांक 12 –
अ) अनुसूचित जाती –
अरुण हरिभाऊ खरात – भारतीय जनता पार्टी
विकास वसंतराव काकडे – शिवसेना
ओम प्रकाश पाटोळे – अपक्ष

ब) सर्वसाधारण महिला –
नताशा रोहन पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
स्मिता संगम शहा – शिवसेना
स्वाती हेमंत फुले – भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्रमांक 13 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
मोहिनी मंगेश हेंद्रे – भारतीय जनता पार्टी
सानिया फिरोज बागवान – कृष्णा – भिमा विकास आघाडी
पाकीजा अमिर शेख – अपक्ष

ब) सर्वसाधारण महिला –
रुपाली अमोल सस्ते – भारतीय जनता पार्टी
निर्मला शशिकांत काकडे – अपक्ष

क) सर्वसाधारण –
सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – अपक्ष
सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – इंडियन नॅशनल काँग्रेस
सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – अपक्ष
राहुल अशोक निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस
मनोज दत्तात्रय शेडगे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

Spread the love