येथील आरोग्य विभागाच्या तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. निखिल डीघे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. डॉ. डीघे हे मूळचे जालना येथील असून त्यांनी यापूर्वी कुंभारदरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कामकाज पहिले आहे.
फलटणच्या तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. निखिल डीघे.
