🚀 आधुनिक युगात IT का गरजेचं आहे? आजचा काळ म्हणजे पूर्णपणे डिजिटल युग. मोबाईल, इंटरनेट, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जोरावर जग झपाट्याने बदलतंय, आणि या बदलाच्या […]
Year: 2025
किमान 10 जूनपर्यंत पावसात घट; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
कृषि विभागाचे राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन । लोकजागर । मुंबई । दि. ०२ जून २०२५ । बदललेल्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, असल्याने […]
कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
। लोकजागर । रत्नागिरी । दि. 31 मे 2025 । कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा […]
नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा; शासन निकषानुसार मदत करेल
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही । लोकजागर । फलटण । दि. 31 मे 2025 । सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत फलटण, माण, […]
फलटण तालुक्यातील बाधित शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी
महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांची ना. मकरंद पाटील यांच्याकडे मागणी । लोकजागर । फलटण । दि. 31 मे 2025 । अवकाळी पावसाने फलटण तालुक्यातील शेतकर्यांचे […]
वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ
। लोकजागर । मुंबई । दि. ३० मे २०२५ । आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना […]
फलटण तालुक्यात सर्वाधिक नुकसान; नुकसानग्रस्त नागरीकांना तातडीने मदत देण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी संतोष पाटील
। लोकजागर । फलटण । दि. ३० मे २०२५ । जिल्ह्याचा विचार करता फलटण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे.आतापर्यंत झालेल्या सर्व्हेनुसार तालुक्यात सुमारे बाराशे ते […]
हिरवळीत न्हाऊन निघणार सातारा
सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रेरणेतून वृक्ष लागवड उपक्रम । लोकजागर । सातारा । दि. ३० मे २०२५ । सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ […]
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भरपाई आराखडे त्वरीत सादर करा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
। लोकजागर । सातारा । दि. ३० मे २०२५ । सातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे या दरम्यान एकूण सरासरी 294 मिमी पर्ज्यनमान झाले, मे […]
निराधार मुलांच्या सर्वेक्षणासाठी ‘साथी मोहीम’
। लोकजागर । सातारा । दि. ३० मे २०२५ । राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्लीमार्फत दुर्लक्षित, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणा-या मुलांचे सर्वेक्षण करुन […]
