प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुपर्णा सनी अहिवळे यांचा विजय

। लोकजागर । फलटण । दि. 21 डिसेंबर 2025 ।

फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 ब मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुपर्णा सनी अहिवळे विजयी झाल्या आहेत. त्यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत ५५७ मतांनी विजय मिळवला.

प्रभाग 2 ब मधील उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे –

अनिकेत राहुल अहिवळे – ९०९
सुपर्णा सनी अहिवळे – १४६६
कुणाल किशोर काकडे – ११०
नोटा – ३३

Spread the love