। लोकजागर । फलटण । दि. 21 डिसेंबर 2025 ।
फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन रमेश भोसले विजयी झाले आहेत.
प्रभाग 3 अ मधील उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे –
आशय हनमंत अहिवळे – ७८
सचिन रमेश अहिवळे – १२६५
सिद्धार्थ दत्ता अहिवळे – ६९
सुनील जनार्दन निकुडे – ८४
पुनम सुनील भोसले – ७८८
नोटा – ३१
