। लोकजागर । फलटण । दि. 4 जून 2025 ।
येथील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवार, दिनांक 1 जून 2025 रोजी घाऊक मालाची आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे
(कंसातील आकडे आवक क्विं.)
ज्वारी – 2200 ते 3052 (250)
बाजरी – 2000 ते 3000 (300)
गहू – 2300 ते 2800 (674)
हरभरा – 5250 ते 5800 (204)
मका – 2150 ते 2250 (204)
खपली – 4611 ते 4611 (5)
घेवडा – 4500 ते 6000 (70)
मुग – 6000 ते 7500 (10)
