। लोकजागर । फलटण । दि. 16 नोव्हेंबर 2025 ।
फलटण नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्याचा अखेरचा दिवस शिल्लक असताना आज अखेर एकूण 30 अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी एकूण 37 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रशासनाकडून नामनिर्देशनपत्राबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरातील प्रभाग क्रमांक 1, 2, 3 व 11 मधून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसून यातून उद्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जदारांची मोठी संख्या पहायला मिळणार हे स्पष्ट होत आहे.
आज दिनांक 16 नोव्हेंबर अखेर दाखल झालेल्या अर्जांचा तपशील खालीलप्रमाणे –
नगराध्यक्षपदासाठी –
1) अशोक जयवंतराव जाधव
2) प्रशांत सदानंद अहिवळे.
3) सचिन सूर्यवंशी बेडके.
प्रभाग क्रमांक 4 –
1) प्रभा चंद्रशेखर हेंद्रे (अ)
प्रभाग क्रमांक 5 –
1) अशोक जयवंतराव जाधव (ब)
2) प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर (ब)
3) श्रद्धा राजेश गायकवाड (अ)
4) रोहीत राजेंद्र नागटीळे (ब)
प्रभाग क्रमांक 6 –
1) किरण देवदास राऊत (अ)
2) मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर (ब)
प्रभाग क्रमांक 7 –
1) अशोक जयवंतराव जाधव (ब)
2) अमोल हरीश्चंद्र घाडगे (ब)
3) राजेश्री विशाल राहीगुडे (अ)
4) पुजा जोतीराम घनवट (अ)
5) राजेंद्र प्रतापराव निंबाळकर (ब)
6) पुजा जोतीराम घनवट (अ)
प्रभाग क्रमांक 8 –
1) सिद्धाली अनुप शहा (ब)
प्रभाग क्रमांक 9 –
1) सचिन चंद्रकांत गानबोटे (ब)
2) रझीया मेहबुब मेटकरी (अ)
3) रझीया मेहबुब मेटकरी (अ)
4) अमोल प्रकाश भोईटे (ब)
5) अमोल प्रकाश भोईटे (ब)
प्रभाग क्रमांक 10 –
1) जयश्री रणजीत भुजबळ (अ)
2) अमित अशोक भोईटे (ब)
प्रभाग क्रमांक 12
1) प्रविण तुळशीराम आगवणे (अ)
प्रभाग क्रमांक 13
1) सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके (क)
2) सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके (क)
3) विजया ज्ञानेश्वर कदम (ब)
4) राहुल अशोक निंबाळकर (क)
5) राहुल अशोक निंबाळकर (क)
