फलटण नगरपरिषद निवडणूक : कोणत्या प्रभागातून कोणाचा उमेदवारी अर्ज – वाचा एकदम सविस्तर

। लोकजागर । फलटण । दि. 18 नोव्हेंबर 2025 ।

फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पालिका परिसरात उमेदवारांसह समर्थकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. आज दिनांक 18 रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण होणार असून दिनांक 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

काल दिनांक 17 रोजी अखेर नगराध्यक्षपदासह प्रभागनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्जाचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे –

नगराध्यक्ष पद – अशोक जयवंतराव जाधव, प्रशांत सदानंद अहिवळे, सचिन सूर्यवंशी बेडके, मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह ग्यानोबाराव भोसले, संतोष बाळासाहेब बिचुकले.

प्रभाग क्रमांक 1 – नगर परिषद पाणीपुरवठा केंद्र, फिरंगाई मंदिर, सोमवार पेठ, श्रीराम साखर कारखाना परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर.
अ) अनुसूचित जाती (महिला) – लक्ष्मी प्रमोद आवळे, अपुर्वा प्रथमेश चव्हाण, नर्मदा किसन पवार, करुणा प्रशील गायकवाड, अस्मिता भिमराव लोंढे, रेणुका लखन खंडाळे,

ब) सर्वसाधारण – सुमन रमेश पवार, सोमाशेठ गंगाराम जाधव, गणेश अरुण पवार, विक्रम सोमाशेठ जाधव, देविदास किसन पवार, रणजित सोमाशेठ जाधव, तेजस सुरज काकडे.

प्रभाग क्रमांक 2 – मंगळवार पेठ, बसस्थानक परिसर, पुणे रस्ता.
अ) अनुसूचित जाती (महिला) – अनिता प्रशांत काकडे, आरती जयकुमार रणदिवे, दिक्षा राजकुमार काकडे, मिना जिवन काकडे, ऋतिका पांडुरंग अहिवळे, संजना सुनिल अहिवळे, सोनाली संग्राम अहिवळे.

ब) सर्वसाधारण – सनी संजय अहिवळे, सुपर्णा सनी अहिवळे, सचिन रमेश अहिवळे, विजय भगवान येवले, अनिकेत राहुल अहिवळे, कुणाल किशोर काकडे, उदय किर्तीकुमार काकडे, पांडुरंग समुद्रलाल अहिवळे.

प्रभाग क्रमांक 3 – आखरी रस्ता (पूर्व बाजू), उर्दू शाळा, कुरेशी मस्जिद परिसर, बुरूड गल्ली, कुंभार टेक परिसर.
अ) अनुसूचित जाती – सचिन रमेश अहिवळे, सुनिल बापु अहिवळे, सिद्धार्थ दत्ता अहिवळे, हर्षद जालींदर पलंगे, पुनम सुनिल भोसले, आशय हणमंत अहिवळे, सुनिल जनार्दन निकुडे, सतिष लक्ष्मण अहिवळे.

ब) सर्वसाधारण (महिला) – पुनम मंगेश बेंद्रे, सुलक्षन जितेंद्र सरगर, आरती दिपक सरगर, दिपक लक्ष्मण सरगर, उषा लालासो राऊत, सुषमा हेमंत ननावरे.

प्रभाग क्रमांक 4 – आखरी रस्ता (पश्चिम बाजू), पठाणवाडा, पाचबत्ती चौक, चांदतारा मस्जिद, जैन मंदिर, दगडी पूल परिसर.
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – प्रभा चंद्रशेखर हेंद्रे, रुपाली सुरज जाधव, हिना वसिम मणेर, रुपाली विजय मायणे, हेमलता चंद्रकांत नाईक, सुलभा नमिर आतार, रुकसार जाकीर मणेर.

ब) सर्वसाधारण – ताजुद्दीन मोहमद बागवान, अनिल भाऊसाहेब जाधव, राहुल जगन्नाथ निंबाळकर, अझरुद्दीन ताजुद्दीन शेख, विठ्ठल शंकरराव अंबोले, किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर.

प्रभाग क्रमांक 5 – शेती विद्यालय परिसर, जिंती नाका, बाणगंगा नदी हद्द, पुणे रोड, इंदिरानगर वसाहत.
अ) अनुसूचित जाती (महिला) – श्रद्धा राजेश गायकवाड, कांचन दत्तराज व्हटकर, कविता राहुल कांबळे, योगेश्‍वरी मंगेश खंदारे, शालन रविंद्र कांबळे, सुरेखा श्रीकांत व्हटकर.

ब) सर्वसाधारण – अशोक जयवंतराव जाधव, प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर, रोहीत राजेंद्र नागटीळे, विजय हरिभाऊ लोंढे (पाटील), मनिषा समशेर नाईक निंबाळकर, शुभांगी मुकुंद गायकवाड.

प्रभाग क्रमांक 6 – संतोषी माता मंदिर परिसर, जिंती नाका पेट्रोल पंप, हॉटेल महाराजा परिसर, निमकर सीड्स, बॅ. राजाभाऊ भोसले घर परिसर.
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – किरण देवदास राऊत, सत्वशिल मारुतराव नाळे, सुर्यकांत मल्हारी आडसुळ, दिपक अशोक कुंभार.

ब) सर्वसाधारण महिला – मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर, अमिता सदाशिव जगदाळे.

प्रभाग क्रमांक 7 – संत बापुदास नगर, हनुमान नगर, सातारा रस्ता दोन्ही बाजू, मुधोजी कॉलेज परिसर, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर, चक्रपाणी मंदिर परिसर.
अ) सर्वसाधारण (महिला) – राजेश्री विशाल राहीगुडे, पुजा जोतीराव घनवट, स्वाती राजेंद्र भोसले, लता विलास तावरे, कर्णे श्रीदेवी गणेश, आरती दिपक शिंदे, हसीना रियाज इनामदार.

ब) सर्वसाधारण – अशोक जयवंतराव जाधव, अमोल हरीश्‍चंद्र घाडगे, राजेंद्र प्रतापराव निंबाळकर, पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, मयुर बुवासाहेब गुंजवटे.

प्रभाग क्रमांक 8 – ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट, नगरपरिषद आरोग्य केंद्र, मारवाड पेठ, श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा.
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – फिरोज शहानवाज आत्तार, विकास विठ्ठल कर्वे, अजय दत्तात्रय माळवे, विशाल उदय तेली, श्रीकांत विजय पालकर.

ब) सर्वसाधारण महिला – सिद्धाली अनुप शहा, मिनल महेश मांढरे, शितल धनंजय निंबाळकर, सुवर्णा अमरसिंह खानविलकर.

प्रभाग क्रमांक 9 – गजानन चौक, नगरपरिषद परिसर, उमाजी नाईक चौक, मटन व मच्छी मार्केट परिसर, रविवार पेठ तालीम.
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – रझीया मेहबुब मेटकरी, पद्मा राजु शिरतोडे, परवीन अब्दुल मेटकरी, कविता श्रीराम मदने, मंगल अशोक मोहळकर.

ब) सर्वसाधारण – सचिन चंद्रकांत गानबोटे, अमोल प्रकाश भोईटे, युवराज महादेव पवार, तुषार गणपतराव पवार, सुरज हिंदुराव कदम, पंकज चंद्रकांत पवार, निखील विद्याधर भोईटे.

प्रभाग क्रमांक 10 – बसस्थानक, घडसोली मैदान, शिंगणापूर रस्ता, शिवाजीनगर, खर्डेकर विद्यालय परिसर, जलमंदिर परिसर.
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – जयश्री रणजीत भुजबळ, मनिषा राजेंद्र काळे, रेहाना बशीर मोमीन, श्‍वेता किशोर ताराळकर, पाकिजा जमीर शेख.

ब) सर्वसाधारण – अमित अशोक भोईटे, अजय अरुण भोईटे, गणेश सुर्यकांत शिरतोडे, मोनिका महादेव गायकवाड, नाना शामराव चव्हाण, विशाल पांडुरंग पवार.

प्रभाग क्रमांक 11 – रायगड हॉटेल परिसर, महात्मा फुले शॉपिंग सेंटर, सिटी प्राईड परिसर, मुधोजी हायस्कूल परिसर, प्रशासकीय इमारत परिसर.
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – सनी ताराचंद भोई, संदिप दौलतराव चोरमले, स्वाती संदिप चोरमले, कृष्णाथ मल्हारी चोरमले, अमिर गनिम शेख.

2) सर्वसाधारण महिला – प्रियांका युवराज निकम, प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, ज्योती अजयकुमार दोशी.

प्रभाग क्रमांक 12 – विवेकानंद नगर, दत्तनगर, कामगार कॉलनी, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर.
अ) अनुसूचित जाती – प्रविण तुळशीराम आगवणे, अरुण हरिभाऊ खरात, विकास वसंतराव काकडे, ओम प्रकाश पाटोळे, राजु नानु मारुडा.

ब) सर्वसाधारण महिला – प्रिती अतुल शहा, चंदा प्रकाश काळे, नताशा रोहन पवार, सुनंदा सुधीर शहा, भारती राजेश भोसले, स्मिता संगम शहा, स्वाती हेमंत फुले.

प्रभाग क्रमांक 13 – पद्मावतीनगर, भडकमकर नगर, संजीवराजे नगर, इरिगेशन कॉलनी, आनंदनगर, विद्यानगर, महाराजा मंगल कार्यालय परिसर, लक्ष्मीनगर.
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – मोहिनी मंगेश हेंद्रे, सानिया फिरोज बागवान, पाकीजा अमिर शेख.

ब) सर्वसाधारण महिला – विजया ज्ञानेश्‍वर कदम, रुपाली अमोल सस्ते, निर्मला शशिकांत काकडे, स्नेहल आकाश कदम.

क) सर्वसाधारण – सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके, राहुल अशोक निंबाळकर, अमोल शिरीष सस्ते, मनोज दत्तात्रय शेडगे.

Spread the love