देशी गाई संगोपनातील महाराष्ट्र शासनाची वाटचाल

। लोकजागर । लेख । दि. १२ मार्च २०२५ । महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य आहे आणि येथे विविध प्रकारच्या देशी गाईंच्या जाती आढळतात. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड […]

सोबतच्या सहकार्यांमुळे पोलीस दलात वैशिष्ठ्यपूर्ण सेवा देऊ शकलो : विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी

राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल फलटण येथे जाहीर नागरी सत्कार संपन्न । लोकजागर । फलटण । दि. १२ मार्च २०२५ । ‘‘नागरिकांशी आमचा सतत संवाद झाला […]

शिवप्रतिष्ठान तर्फे दि. २३ रोजी फलटणला ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रम

। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ । धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रविवार, दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सकाळी […]

प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी स्वीकारला फलटणचा पदभार

। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ । फलटण उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी पदावर नियुक्त झालेल्या सौ. प्रियांका आंबेकर यांनी फलटण उपविभागाचा पदभार […]

‘गुर्ज’ पाहून बर्गे घराण्याची शक्ती आणि युक्ती लक्षात येते : अभिनेते शंतनु मोघे

पहिल्या छायाचित्रात ‘मराठ्यांचे शस्त्रागार’ या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व अभिनेते शंतनु मोघे. दुसर्‍या छायाचित्रात बर्गे घराण्याची ऐतिहासिक शस्त्रे पाहिल्यानंतर […]

उद्या दि. १२ रोजी लेखिका कै. सुलेखा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त विविध कार्यक्रम

। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ । येथील प्रसिद्ध लेखक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे यांच्या पत्नी तथा पत्रकार विकास शिंदे यांच्या मातोश्री, लेखिका […]

महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’–अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार

| लोकजागर | मुंबई | दि. १० मार्च २०२५ | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला […]

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा आज फलटणला भव्य नागरी सत्कार

। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ । कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा आज सोमवार, दिनांक ११ रोजी दुपारी ०१ […]

महिलांनी कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांचा आदर्श घ्यावा : प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे

लोणंदच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा । लोकजागर । फलटण । दि. १० मार्च २०२५ । संविधानाने महिलांना सर्व हक्क दिले आहेत. त्यासाठी […]

मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

। लोकजागर । सातारा । दि. १० मार्च २०२५ । मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा केला […]