नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यंदा वाढदिवस साजरा करणार नाही : अनुप शहा यांची माहिती

राज्यातील ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणामुळे नगराध्यक्षांचा निर्णय; माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली माहिती. । लोकजागर । फलटण । […]

फलटण नगरपरिषदेत नामांतराचा ठराव वादळी चर्चेनंतर मंजूर; महापुरुषांच्या नावांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

नगरपरिषद इमारत, सभागृहे आणि उपनगरांच्या नामकरणाचा विषय बहुमताने मार्गी; शिवसेनेच्या उपसूचनेवरून सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. । लोकजागर । फलटण । २५ […]

फलटणच्या वैकुंठ स्मशानभूमीचा कायापालट होणार; देखभालीची जबाबदारी ‘महाराजा मल्टीस्टेट’कडे

माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण आणि स्वच्छता केली जाणार असून नगरपरिषदेच्या सभेत पाच वर्षांच्या कराराला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. । लोकजागर । […]

फलटणमधील ‘श्रीमंत संजीवराजे नगर’चे नाव बदलण्यास नागरिकांचा तीव्र विरोध; नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे साकडे

गेल्या ४१ वर्षांपासून प्रचलित असलेले नाव बदलणे गैरसोयीचे असल्याचे सांगत, जुनेच नाव कायम ठेवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. । लोकजागर । फलटण । २५ मार्च […]

सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांसाठी शिक्षण विभागाचे भावनिक आवाहन; मुख्याध्यापकांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश

वृद्धावस्थेतील वेदना समजून घेऊन पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव विनाविलंब सादर करण्याच्या सूचना अधीक्षक सुनील शिखरे यांनी सर्व शाळांना दिल्या आहेत. । लोकजागर । […]

बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशनच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी हनुमंत लोंढे यांची नियुक्ती; उद्योजकांचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार

पुणे येथे संपन्न झालेल्या ‘बीबीसी बिझनेस अँड स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान; जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी नवे व्यासपीठ उभे राहणार. । लोकजागर । फलटण । […]

फलटण नगरपरिषदेची आज विशेष सर्वसाधारण सभा; नामांतराचा कळीचा मुद्दा गाजण्याची शक्यता

लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत आगामी वर्षाचे अंदाजपत्रक आणि इमारत नामांतराचा कळीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. । लोकजागर । फलटण […]

श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नियोजनासाठी आळंदी देवस्थान कमिटीचा फलटण दौरा; प्रशासन व स्थानिक संस्थांसोबत आज बैठकांचे सत्र

पालखी मार्गावरील सोयी-सुविधा, मुक्काम स्थळे आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी संस्थान कमिटीचे पदाधिकारी तालुक्यात दाखल होणार असून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. । लोकजागर […]

फलटण ते वारुगड सायकलिंग आणि ट्रेकिंग राईड उत्साहात संपन्न; ‘सायकल चालवा-देशसेवा करा’चा दिला सामाजिक संदेश

सृष्टी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित या साहसी उपक्रमात फलटण रायडर्सच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैलीचा जागर केला. । लोकजागर । फलटण । २४ […]

फलटणमध्ये ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने श्रीराम नवमी उत्सवाचे भव्य आयोजन; तीन दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

राजवाडा चौक येथील श्रीराम मंदिरात शाहिरी बाणा, व्याख्यान आणि भव्य मिरवणूक सोहळा रंगणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. । लोकजागर । फलटण । २४ मार्च […]