आंदरुड येथे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान संपन्न

मुधोजी महाविद्यालयातील भूगोल विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन । लोकजागर वृत्त । आंदरुड । २६ सप्टेंबर २०२६ । आंदरुड येथील आंदरुड माध्यमिक विद्यालयात […]

रयत शिक्षण संस्था महावटवृक्ष झाला आहे : दिनेश दाभाडे

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त जिंतीच्या जितोबा विद्यालयात अभिवादन; विद्यालयाच्या स्वतःच्या इमारतीचा संकल्प सोडण्याचे आवाहन. । लोकजागर वृत्त । जिंती । २६ सप्टेंबर […]

कर्मवीरांचे कार्य माणसे पेरणारे; धुळदेव येथील जयंती सोहळ्यात प्राचार्य रवींद्र येवले यांचे प्रतिपादन

धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात १३९ वा कर्मवीर जयंती समारंभ उत्साहात; गुणवंत विद्यार्थी व देणगीदारांचा सत्कार. । लोकजागर वृत्त । फलटण । २६ सप्टेंबर २०२६ । […]

इतिहासातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत : प्रा. डॉ. आशिष जाधव

श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर जयंतीनिमित्त वडले माध्यमिक विद्यालयात प्रबोधनात्मक व्याख्यान; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. । लोकजागर वृत्त । फलटण । २५ सप्टेंबर २०२६ । इतिहासातील कर्तृत्ववान […]

नगरसेविका सिद्धाली शहा यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विशेष गौरव

सहयोग निवासस्थानी सदिच्छा भेट; ‘इंटरनॅशनल’ व ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मधील नोंदीबद्दल सुनेत्रा पवारांकडून कौतुक व शुभेच्छा. । लोकजागर वृत्त । फलटण । २४ सप्टेंबर २०२६ […]

बांधावर जाऊन थेट पंचनामे करा; नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कृषी अधिकाऱ्यांना सक्त निर्देश; वाठार निंबाळकर, भाडळी आणि दुधेबावी परिसरातील दुष्काळी परिस्थितीची केली पाहणी. । लोकजागर वृत्त । फलटण । २४ […]

गणेश विसर्जन सोहळ्यासाठी फलटण नगरपरिषद सज्ज

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना जाहीर; विसर्जनासाठी सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे आवाहन. । लोकजागर वृत्त । फलटण । २४ सप्टेंबर २०२६ […]

गौरी-गणपती सजावटीतून बळीराजाला अनोखी मानवंदना; गिरवीतील भक्ती जाधवच्या कल्पक देखाव्याचे सर्वत्र कौतुक!

इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीने साकारला शेतीचा हुबेहूब देखावा; पारंपरिक संस्कृती जपल्याबद्दल पंचक्रोशीतून नागरिकांची मोठी गर्दी. । लोकजागर वृत्त । गिरवी । २० सप्टेंबर २०२६ । गौरी-गणपती […]

सुभाषराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती युवक संघातर्फे भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात

शिंदेवाडीत रंगला विद्यार्थ्यांचा अप्रतिम कलाविष्कार. । लोकजागर वृत्त । फलटण । १९ सप्टेंबर २०२६ । सुभाषराव शिंदे (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती युवक संघ फलटण […]

युवा अभियंता वरद इनामदारचा अनोखा उपक्रम; घरातील बाप्पापुढे कागदापासून साकारला पर्यावरणपूरक ‘वराह अवतार’

टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या सुंदर समई; ब्राह्मण गल्लीतील ओंकार अपार्टमेंटमध्ये कल्पक देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष. । लोकजागर वृत्त । फलटण । १९ सप्टेंबर २०२६ । […]