दि. २३ मे रोजी कल्याण संघटकाचा फलटण दौरा; कराड, फलटण, खटाव तालुका दौरा जाहीर

। लोकजागर । सातारा । दि. ११ मे २०२५ ।

माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितास कळविण्यात येते की, त्यांचे विविध अडीअडचणींचा निपटारा करणेकामी माहे मे 2025 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका दौर्‍यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर दौर्‍याचा तपशील याप्रमाणे –

कराड – गोरखनाथ जाधव कल्याण संघटक, सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड दि.20 मे 2025 (मो. 7889661527)

फलटण – रामचंद्र जाधव -तहसिल कार्यालय, दि. 23 मे 2025 (मो. 7798422366),

खटाव – लालचंद कुभांर कल्याण संघटक,तहसिल कार्यालय, खटाव (वडुज) दि. 27 मे 2025 (मो. 9011138943)

तरी या संधीचा लाभ संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Spread the love