। लोकजागर । फलटण । दि. 4 जून 2025 । येथील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवार, दिनांक 1 जून 2025 रोजी घाऊक मालाची आवक […]
Archives
जेष्ठ पत्रकार डॉ. राजेंद्र वाघमारे स्कॉटलंड संसदेकडून विकसित भारत परिषदेसाठी आमंत्रित
। लोकजागर । पुणे । दि. ४ जून २०२५ । स्कॉटलंड संसदेकडून आयोजित विकसित भारत परिषदेसाठी पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांची निवड करण्यात आली […]
सातारा जिल्ह्यात भरारी पथकामार्फत होणार कृषी सेवा केंद्राची तपासणी
। लोकजागर । सातारा । दि. 3 जून 2025 । महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतक-यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना […]
एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर ! वाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास आता वर्षभरासाठी । लोकजागर […]
श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये स्व.सौ.वेणूताई चव्हाण यांना अभिवादन
। लोकजागर । फलटण । दि. 3 जून 2025 । येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय […]
फलटण आगारात एस. टी. चा 77 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. 02 जून 2025 । एस.टी.चा 77 वा वर्धापन दिन फलटण आगारात विविध उपक्रम राबवून अतिशय आनंदात ,उत्साहात साजरा करण्यात […]
संदीपकुमार जाधव यांच्या हाती धनुष्यबाण; शिवसेना एकनाथ शिंदे गटात समर्थकांसह केला जाहीर प्रवेश
। लोकजागर । फलटण । दि. 02 जून 2025 । भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष, ‘ग्राहक ही समिती’ या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीपकुमार […]
१२वी नंतर IT मध्ये 100% करिअरची हमी – Practical BCA @आय स्टेपअप एज्युटेक, बारामती.
🚀 आधुनिक युगात IT का गरजेचं आहे? आजचा काळ म्हणजे पूर्णपणे डिजिटल युग. मोबाईल, इंटरनेट, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जोरावर जग झपाट्याने बदलतंय, आणि या बदलाच्या […]
किमान 10 जूनपर्यंत पावसात घट; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
कृषि विभागाचे राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन । लोकजागर । मुंबई । दि. ०२ जून २०२५ । बदललेल्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, असल्याने […]
कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
। लोकजागर । रत्नागिरी । दि. 31 मे 2025 । कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा […]
