सुनील डावखर यांचे निधन

| लोकजागर | फलटण | दि. १२ फेब्रुवारी २०२५ |

येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील उपशिक्षक सुनील बबन डावखर (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान आज निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे.

Spread the love