। लोकजागर । फलटण । दि. ०२ मार्च २०२५ ।
सांगवी (ता.फलटण) येथील पत्रकार दिपक मदने यांचे वडील तुकाराम भुजाबा मदने (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर सोमंथळी येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.