गुणवत्तेच्या शिक्षणासाठी विश्वासार्ह नाव !
। लोकजागर । विशेष । दि. 7 जून 2025 ।
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी “समर्थ कोचिंग क्लासेस” आणि “वरद संस्कृत क्लासेस” यांनी गुणवत्तापूर्ण आणि सुसंगत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. पायाभूत शिक्षणावर भर देत, इयत्ता ५वी ते १०वीच्या सर्व विषयांसाठी तसेच विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांचे खास प्रशिक्षण येथे दिले जाते.

विशेषतः संस्कृत भाषेचा अभ्यास प्रामाण्येन च विद्यायामुत्तमम् या सूत्रानुसार इयत्ता ६वी ते १०वीच्या CBSE आणि SSC अभ्यासक्रमानुसार घेतला जातो.
गेल्या सलग ७ वर्षांपासून संस्थेचा इयत्ता १०वीचा निकाल १००% लागलेला असून, सरासरी विद्यार्थी स्कॉलर होऊन यशस्वी होत आहेत. हे संस्थेचे शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांवरील व्यक्तिगत लक्ष याचे स्पष्ट निदर्शक आहे.
Samarth Institute of Information Technology मार्फत विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील गरजेनुसार बेसिक संगणक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी जुळवून घेणे सोपे जाते.
वशिष्ठ वैशिष्ट्ये:
संगणक प्रॅक्टिसमुळे युगानुसार आवश्यक कौशल्ये.
इंग्रजी व गणिताच्या पायामध्ये भरपूर सराव.
जास्त सराव, हमखास यश या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या या संस्थेचे प्रवेश सुरू झाले असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता:
समर्थ, प्लॉट क्र. १५, स्वामी विवेकानंद नगर, फलटण
संपर्कासाठी:
श्री. राकेश कुलकर्णी: 📞 9970528248
सौ. निकिता कुलकर्णी: 📞 9689689500
सौ. अमृता कुलकर्णी: 📞 9689881311
(ADVT)