मसाप, शाहुपुरी शाखा, सातारा नगरपालिका आयोजित मराठी भाषा पंधरवड्यास प्रारंभ । लोकजागर । सातारा । दि. ०१ मार्च २०२५ । मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने […]
Category: सातारा जिल्हा
विज्ञान, तंत्रज्ञान व ज्ञान कक्षा ध्यानात घेऊन लेखकांनी लिहावे : कुलगुरु डॉ.ज्ञानदेव म्हस्के
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान संपन्न झाला. त्यावेळी सत्कार स्वीकारताना फलटण येथील युवा लेखक आकाश आढाव. । लोकजागर । सातारा । […]
महाबळेश्वरची पर्यटन विभागाची जागा तत्काळ विकसित करा !
मंत्रालयातील आढावा बैठकीत मंत्री शंभूराजे देसाईंचे अधिकाऱ्यांना निर्देश । लोकजागर । मुंबई । दि. २८ फेब्रुवारी २०२५ । महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकास महामंडळाच्या जागे संदर्भात […]
महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल”चा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
। लोकजागर । मुंबई । दि. २८ फेब्रुवारी २०२५ । महाबळेश्वर येथे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल” चे आयोजन करण्यात येणार असून […]
श्री रामकृष्ण परमहंस जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
। लोकजागर । सातारा । दि. २८ फेब्रुवारी २०२५ । श्रीरामकृष्ण विवेकानंद भाव प्रचार परिषद महाराष्ट्र यांच्यातंर्गत कार्यरत असलेल्या श्रीरामकृष्ण सेवा मंडळ यांच्यावतीने श्रीरामकृष्ण आश्रमात श्री […]
सावधान ! ‘तो’ तुम्हाला फसवू शकतो
ऑनलाईन गंडा घालण्यासाठी आता ग्रामीण भाग रडारवर; फलटणमध्ये विविध घटना; लक्षात ठेवा ओटीपी कुणालाही देवू नका । लोकजागर । लेख । दि. २७ फेब्रुवारी २०२५ । […]
मराठी भाषा पंधरवड्यास आजपासून प्रारंभ
शरद तांदळे यांच्या हस्ते शुभारंभ; सातारा नगरपालिका, मसाप शाहुपुरी शाखेचा संयुक्त उपक्रम । लोकजागर । सातारा । दि. २७ फेब्रुवारी २०२५ । राज्यातील पहिला मराठी भाषा […]
२३, २४ व २५ मे रोजी जी.डी.सी.अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा; अर्ज भरण्यासाठी ७ मार्च पर्यन्त मुदतवाढ
। लोकजागर । सातारा । दि. २५ फेब्रुवारी २०२५ । सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अॅण्ड ए. बोर्ड) घेण्यात […]
२७ फेब्रुवारीला सातार्यात पालकमंत्र्यांचा जनता दरबार; जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांनीच उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकार्यांचे निर्देश
। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२५ । पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवार दि. […]
नवी दिल्लीत ‘लोकजागर’ विशेषांकाचे प्रकाशनअभिमानास्पद : खा.शरद पवार यांचे गौरवोद्गार
नवी दिल्ली येथे ‘लोकजागर’ च्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करताना खा. शरद पवार. सोबत रविंद्र बेडकिहाळ, सौ. अलका बेडकिहाळ, सौ. […]
