गुंठेवारीच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी । लोकजागर । मुंबई । दि. 0५ फेब्रुवारी २०२५ । राज्यातील जमीन खरेदी-विक्रीसंबंधीचे सरकारी धोरण बिल्डरांसाठी पोषक असून गरीब; मध्यमर्गीयांसाठी […]
Category: राज्य वार्ता
‘लोकजागर’ ने विधायक कामांना व्यापक प्रसिद्धी द्यावी : दिलीपसिंह भोसले
‘लोकजागर’ च्या न्यूज पोर्टलचा शुभारंभ ‘लोकजागर’ न्यूज पोर्टलचा शुभारंभ करताना दिलीपसिंह भोसले. सोबत रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, महादेव गुंजवटे, अमर शेंडे, रोहित वाकडे, पोपट मिंड, […]
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद
| लोकजागर |मुंबई | दि. ०४ फेब्रुवारी २०२५ | महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
शेतकर्यांना ‘कार्बन क्रेडिट’ द्वारे उत्पन्न मिळवून देण्याचा ‘स्वान फाऊंडेशन’ आणि ‘शाश्वत पालघर’ कंपनीचा उपक्रम
| लोकजागर | पुणे | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ | निसर्गाने कुठलारी खर्च न करता कार्बन कमी करण्याचे नैसर्गिक यंत्र दिले आहे. ते म्हणजे वृक्ष.एक […]
प्रतिभावंतांनी शब्दसामर्थ्यातून समाजाला योग्य दिशा द्यावी : इंद्रजित देशमुख
सुरेश शिंदे यांना ‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कारा’चे वितरण करताना इंद्रजित देशमुख. सोबत दिलीपसिंह भोसले, डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके), विनोद कुलकर्णी, रविंद्र बेडकिहाळ आदी. | लोकजागर […]
२३ जानेवारी रोजी १२ व्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
संमेलनाध्यक्षपदी इंद्रजित देशमुख; शरद गोसावी यांच्या हस्ते उद्घाटन तर याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत समारोप | लोकजागर | फलटण | दि. २१ जानेवारी २०२५ | महाराष्ट्राचे […]
बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
। लोकजागर । बारामती । बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]
‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
। लोकजागर । मुंबई । ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. […]
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन सेवांबाबत चर्चा । लोकजागर । मुंबई । राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली […]
‘लाडकी बहीण योजने’चा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
। लोकजागर । मुंबई । राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास […]