क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समिती आयोजित तालुकास्तरीय चित्रकला आणि निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर; आज बक्षीस वितरण

| लोकजागर | फलटण | दि. ११ एप्रिल २०२५ |

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समिती फलटण च्या वतीने आयोजित केलेल्या भव्य तालुकास्तरीय चित्रकला आणि निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्याचे बक्षिस वितरण ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ : ०० वाजता महात्मा जोतिराव फुले चौक फलटण येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

चित्रकला स्पर्धा निकाल गटनिहाय पुढील प्रमाणे –
इ.१ली ते ५ वी (लहान गट) –
सृष्टी अमोल धुमाळ (प्रथम क्रमांक),ईश्वरी मनोज रासकर (द्वितीय क्रमांक),श्रतिक सागर गायकवाड व श्रेया संदीप कांबळे (तृतीय क्रमांक विभागून)
इ.६ वी ते १० वी (मोठा गट ) –
पियुष किरण घनवट (प्रथम क्रमांक),अस्मिता अमित देशमुखे (द्वितीय क्रमांक),तृप्ती कैलास अडसूळ व सिद्धी नंदकुमार अडसूळ
( तृतीय क्रमांक विभागून )
खुला गट – साक्षी गोविंद भुजबळ
(प्रथम क्रमांक),संचिता अशोक बनकर
(द्वितीय क्रमांक)


निबंध स्पर्धा निकाल गटनिहाय पुढील प्रमाणे –

इ.४ थी ते ७ वी (लहान गट) – स्वरा संतोष पाटणे (प्रथम क्रमांक),आर्यानी महेश पिसाळ
(द्वितीय क्रमांक),सई श्रीरंग ठोंबरे,राजनंदिनी अभिजीत गायकवाड,सृष्टी सतीश गळवे, शिवांजली दीपक सस्ते (तृतीय क्रमांक विभागून )

इ.८ वी ते १० वी (मोठा गट) –
आर्या योगेश नाळे (प्रथम क्रमांक ),प्रतीक्षा बिभिषण जाधव (द्वितीय क्रमांक),श्रेया विलास टिळेकर,साक्षी ज्ञानेश्वर माने
(तृतीय क्रमांक विभागून )

खुला गट –
१.तेजस्वी दादासो रासकर (प्रथम क्रमांक), पायल बिभिषण जाधव (द्वितीय क्रमांक ),कोमल वैभव नाळे,वैष्णवी अनिल घनवट (तृतीय क्रमांक विभागून )
महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेस फलटण तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गोविंद भुजबळ,गणेश तांबे, राजेश बोराटे,विजय शिंदे,विकास नाळे,
दत्तानाना नाळे,रणजीत भुजबळ,रोहन शिंदे माधुरी भुजबळ,लता बोराटे यांनी विशेष परिश्रम घेतले

Spread the love