बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

। लोकजागर । बारामती । बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

। लोकजागर । मुंबई । ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. […]

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन सेवांबाबत चर्चा । लोकजागर । मुंबई । राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली […]

‘लाडकी बहीण योजने’चा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

। लोकजागर । मुंबई । राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास […]

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण; इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

। लोकजागर । सातारा । अमृत लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी निशुल्क मोफत विविध तांत्रिक व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे […]

श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे रविवारी साताऱ्यात वितरण; अश्वमेध ग्रंथालयाचा उपक्रम

। लोकजागर । सातारा । अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण कृष्णाखोरे विकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष […]

‘दर्पण’कारांनी ब्रिटीश काळातही लोकांचे प्रश्न मांडले : अरविंद मेहता

लोकजागर | फलटण | आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी देशात असलेल्या ब्रिटीश राजवटीच्या काळात दि. ६ जानेवारी १८३२ रोजी देशातील पाहिले मराठी वृत्तपत्र “दर्पण” सुरु करुन […]

यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यिक स्मारक व्हावे

रविंद्र बेडकिहाळ यांची खा.शरद पवार व ना.अजित पवार यांचेकडे मागणी;दिल्ली येथील नियोजित साहित्य संमेलनात एकमुखी ठराव करण्याचे केले आवाहन लोकजागर | फलटण | आधुनिक महाराष्ट्राचे […]

महसूल विभागाची कंत्राटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध नाही

सोशल मीडियावरील जाहिरातीवर विश्वास ठेवू नये – निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील । लोकजागर । सातारा । सध्या सोशल मिडीयावर “राज्य महसुल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025” या […]

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 24 जानेवारी रोजी आयोजन

। लोकजागर । सातारा । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, नागठाणे, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार […]