फलटण बाजार समितीत विविध धान्यांची आवक

। लोकजागर । फलटण । दि. 9 जून 2025 ।

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवार दि. 8 जून रोजी विविध धान्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, फलटणकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवार दि. 08/06/2025 मुख्य बाजार फलटण येथील घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं.)

ज्वारी – 2200 ते 3090 (135)

बाजरी – 2000 ते 3000 (381)

गहू – 2400 ते 2700 (407)

हरभरा – 5200 ते 6000 (104)

मका – 1800 ते 2211 (225)

खपली – 4700 ते 4751 (28)

घेवडा – 4500 ते 6500 (30)

मुग – 5000 ते 7500 (11)

चवळी 5000 ते 8600 *(2)

Spread the love