l लोकजागर l
बारामती आणि परिसरातील IT क्षेत्रात करीयर करू पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
आय स्टेपअप कोडिंग अकॅडमी, बारामती घेतेय एक मोठा IT Job Drive, जिथे विद्यार्थ्यांना थेट इंटरव्ह्यू देऊन नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे – तेही पूर्णपणे मोफत!
भरतीसाठी उपलब्ध पदं:
• Full Stack Developer
• Mobile App Developer
• Data Analyst / Data Scientist
• Digital Marketing Executive
• Internship Roles (For Freshers)

कोण पात्र आहेत?
• BCA, BCS, BBA-CS, BSc-CS/IT, BE, BTech, MCA, MCS, Diploma (CS/IT)
• 2023, 2024 आणि 2025 चे Passout किंवा Final Year स्टुडंट्स
• Freshers आणि Experience उमेदवार (0-3 वर्ष) दोघांसाठी खुलं
मुलाखतीची प्रक्रिया:
- Offline Aptitude & Technical MCQ Test
- Machine / Practical Test
- Technical Interview (Panel Round)
काय आणावं लागेल?
• स्वतःचा Laptop
• Resume ची Hard Copy
• Formal Dress घालणे अनिवार्य

महत्वाच्या तारखा:
• 📍 Interview Date: शनिवार, 26 जुलै 2025
• 🕘 Check-in Time: सकाळी 10:00 वाजता
• 🏢 Venue: आय स्टेपअप कोडिंग अकॅडमी, बारामती बस स्टँड समोर
सर्वात महत्त्वाचं – हे सगळं मोफत!
इंटरव्ह्यू, मार्गदर्शन आणि प्लेसमेंट – सर्व फ्री ऑफ कॉस्ट!
रजिस्ट्रेशन लिंक (24 जुलै 2025 पर्यंत):
https://forms.gle/iu5mZhcp4r6EzidF6
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Mob. 9579985123
Web. 🌐 www.iStepUp.in
Venue: आय स्टेपअप कोडिंग अकॅडमी, बारामती बस स्टँड समोर, बारामती.
ही आहे तुमच्या IT करिअरसाठी योग्य संधी!
बारामती, फलटण, इंदापूर, भिगवण, दौंड, करमाळा आणि सातारच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा!