। लोकजागर । सातारा । दिनांक 3 जुलै 2025 ।
माहे जुलै 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 7 जुलै रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.


