सातारा जिल्हा परिषद सभापतीपदाच्या चारही जागा बिनविरोध

लोकशाहीची पायमल्ली झाल्याचा आरोप करत शिवसेना व राष्ट्रवादीचा सभात्याग; भाजपच्या दोन तर भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन अशा चौघांची सभापती पदी वर्णी. । लोकजागर । […]

रक्षक रयतेचा फाउंडेशनच्या वतीने फलटणमध्ये आज भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

कॅन्सर वेदनामुक्ती आणि चष्म्यापासून मुक्तीसाठी विशेष होमिओपॅथिक उपचार; नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात सकाळी १०:३० पासून तपासणी सुरू. । लोकजागर । फलटण । ०५ एप्रिल २०२६ […]

फलटण तालुक्यात अवकाळीने नुकसान; आमदार सचिन पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी गाठले शेतकऱ्यांचे बांध

आरडगाव, कापडगाव, चांभारवाडी व हिंगणगाव परिसरात गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान; तहसीलदार व कृषी विभागाला तातडीने पंचनाम्यांचे आदेश. । लोकजागर । फलटण । ०५ एप्रिल २०२६ […]

तमाशा कलावंतांवरील भ्याड हल्ल्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून तीव्र निषेध; कलाकारांना संरक्षण देण्याची मागणी

संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील घटनेने लोककलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दोषींवर कडक कारवाईसाठी डॉ. भारत पाटणकर आक्रमक. । लोकजागर । फलटण । ०४ एप्रिल २०२६ […]

सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीसाठी प्रशासकीय तटबंदी; १०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू

विषय समित्यांच्या निवडीसाठी आज विशेष सभा; ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने साताऱ्याचे राजकीय वातावरण तापले. । लोकजागर । फलटण । ०४ एप्रिल २०२६ । सातारा जिल्हा परिषदेच्या […]

फलटणच्या श्रीराम मंदिरात सासवडच्या ‘भुतोजी बुवा तेली’ यांची मानाची कावड दाखल; अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अभिषेक

सालाबादप्रमाणे परतीच्या प्रवासात कावडीचे राजवाडा परिसरात आगमन; भव्य आरती आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडला भक्तीमय सोहळा. । लोकजागर । फलटण । ०३ एप्रिल २०२६ । […]

राजाळे भीमनगरात महिलांचा ऐतिहासिक पुढाकार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची धुरा आता महिलांच्या हाती

स्त्रीशक्ती आणि सामाजिक समतेचा नवा अध्याय; महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त महिलांच्या नेतृत्वाखाली विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन. । लोकजागर । फलटण । ०३ एप्रिल […]

फलटणमध्ये महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; यशोदा गोशाळेत चारा दान व फळवाटप

अहिंसा आणि करुणेचा संदेश देत गोसेवेचा संकल्प; सेंद्रिय शेती आणि केमिकलमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचे जैन सोशल ग्रुपचे नियोजन. । लोकजागर । फलटण । ०२ एप्रिल […]

दांभिकतेच्या उन्मादावर फलटणच्या साहित्यिकांचा कडक प्रहार; ३७ व्या ‘साहित्यिक संवाद’मध्ये उमटले अस्वस्थ लेखणीचे पडसाद

भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मानसिकतेवर जेष्ठ विचारवंतांचे ताशेरे; समाजाच्या ढासळत्या स्वास्थ्याबद्दल साहित्यिक वर्तुळात व्यक्त झाली मोठी चिंता. । लोकजागर । फलटण । ०२ एप्रिल […]

फलटण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अमोल सस्ते विराजमान; राजे गटाच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार

सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार; माजी आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव. । लोकजागर । फलटण । […]