फलटण शहरात आज अ‍ॅड.जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

। लोकजागर । फलटण । दि. २७ मार्च २०२५ । फलटण शहरातील विविध प्रभागांमध्ये आज दिनांक २७ मार्च २०२५ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या […]

आपल्या संशोधनाचे हक्क रजिस्टर करून घेणे आवश्यक : डॉ. गणेश करे – पाटील

लोणंदच्या शरदचंद्र पवार विद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न | लोकजागर | फलटण | दि. २६ मार्च २०२५ | “आपण संशोधन करुन एखादे उत्पादन बनवले, एखादी डिझाईन […]

श्रीराम नवमीनिमित्त उपळेकर महाराज मंदिरात रामरक्षा पठण; गुढीपाडव्यापासून शुभारंभ

। लोकजागर । फलटण । दि. २६ मार्च २०२५ । श्रीराम नवमीचे औचित्य साधून येथील प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात गुढीपाडवा ते श्रीराम […]

स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन व गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन

। लोकजागर । फलटण । दि. २६ मार्च २०२५ । अहिल्यानगर गजानन चौक येथील स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६९ व्या प्रकट […]

श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण

श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण येथे मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर ! त्वरा करा ! आजच भेट द्या !!

पुढील २५ वर्षे अजित पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही : खा. नितीन पाटील

। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ । “गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात अनेक स्थित्यंतरे झाली.अपवाद वगळता राज्यात सर्वच पक्षांची सत्ता आली आणि गेलीही. […]

डिजिटल क्लासरुममुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल : प्रल्हादराव साळुंखे – पाटील

सुरवडीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कमिन्स इंडियाच्या माध्यमातून उभारलेल्या डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन । लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ । ‘‘कमिन्स इंडिया कंपनीने दिलेल्या […]

कोळकीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेबाबत बैठक संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ । कोळकीचा पाणी प्रश्‍न सोडवण्याच्या अनुषंगाने नवीन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात अधिकारी व पदाधिकार्‍यांची बैठक कोळकी (ता.फलटण) […]

शासनाच्या ‘सुकर जीवनमान’ उपक्रमांतर्गत जमिनीसंबंधीच्या नोंदी, बोजे, बंद रस्ते, लक्ष्मी मुक्ती योजना विषयक कार्यवाही करुन घ्यावी : तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांचे आवाहन

। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ । फलटण तालुक्यातील राज्यशासनाकडून आखण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ‘सुकर जीवनमान’ उपक्रमाच्या अनुषंगाने जमिनीसंबंधीच्या नोंदी, […]

श्री शिवप्रतिष्ठानकडून छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम : दिलीपसिंह भोसले

‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रमाचा शुभारंभ करताना दिलीपसिंह भोसले. दुसर्‍या छायाचित्रात रक्तदात्यांना प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देताना रणजितसिंह भोसले. बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठानचा ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रम […]