मुधोजी महाविद्यालय क्रीडांगणावर होणार तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा

फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन l लोकजागर l फलटण l दि .२० ऑगस्ट २०२५ l फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या […]

फलटण शहरात भटकी कुत्री व मोकाट जनावरांचा उपद्रव

आठ दिवसांत उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन – माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांचा इशारा |लोकजागर | फलटण | दि.२० ऑगस्ट २०२५| शहरात भटकी कुत्री व मोकाट […]

शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या अध्यक्षपदी प्रितम चंद्रकांत बेंद्रे यांची बिनविरोध निवड

| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ | शहरातील सर्वात जुना आणि मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी […]

श्री सदगुरु शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सामाजिक प्रबोधन

| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ | येथील श्री सदगुरु शैक्षणिक संकुलामध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात […]

गिरवी गोपाळकृष्ण मंदिराचे उत्तराधिकारी जयंत काका देशपांडे यांचा पू. गोविंद देव गिरी स्वामीजींकडून सत्कार

| लोकजागर | फलटण | दि. १५ ऑगस्ट २०२५ | अलिकडेच ७५व्या वर्षात पदार्पण केलेले गिरवी येथील गोपाळकृष्ण मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी श्री जयंत काका देशपांडे […]

अरविंद निकम यांच्या हस्ते श्रीमंत सगुणामाता विद्यालयातील शालांतर्गत क्रीडा स्पर्धांना सुरुवात

| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ | फलटण एज्युकेशन सोसायटीच्या दालवडी (ता.फलटण) येथील श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालयात शालांतर्गत क्रीडा स्पर्धांना प्रशासन अधिकारी […]

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ | मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. […]

लोकाभिमुख पत्रकारिता ही काळाची गरज – विक्रम सेन

| लोकजागर | बारामती | दि. १४ ऑगस्ट २०२५ | सध्याच्या बदलत्या युगात पत्रकारांनी जनतेच्या समस्या, गरजा आणि प्रश्न ओळखून वार्तांकन करणे अत्यंत गरजेचे आहे. […]

साताऱ्याचा सुप्रसिद्ध मावा केक आता फलटणमध्ये — ‘देवत्व बेकर्स’चा १५ ऑगस्टला शुभारंभ

| लोकजागर | फलटण | दि. १३ ऑगस्ट २०२५ | साताऱ्यातील खवैय्यांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारा ‘देवत्व बेकर्स’चा स्पेशल मावा केक आता फलटणकरांनाही उपलब्ध होणार आहे. […]

फलटणमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

| लोकजागर | फलटण | दि. १२ ऑगस्ट २०२५ | हर घर तिरंगा 2025 उपक्रमांतर्गत फलटण प्रशासनाच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीला शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक […]