जिंती नाका येथे रामनवमी साजरी; आ. सचिन पाटील यांनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन

। लोकजागर । फलटण । दि. ७ एप्रिल २०२५ ।

सकल हिंदू समाज जिंती नाका यांच्या वतीने श्री राम नवमी उत्सव साजरा करण्यात आली. सदर ठिकाणी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांनी उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.

यावेळी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, बाळूदादा जाधव, सुनील घोलप, रमेश जाधव, संदीप जाधव, भरत जाधव, सुधीर अहिवळे, पिनु शिंदे, बापू लोंढे, सचिन भोसले, रवी माने व जिंती नाका परिसरातील व्यापारी आणि नागरीक उपस्थित होते.

Spread the love