। लोकजागर । फलटण । रविवार, दि. ८ मार्च २०२६ ।
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना (Final) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्याचा आनंद फलटणमधील क्रिकेट प्रेमींना घेता यावा यासाठी गोविंद मिल्क, फलटण आणि राजे ग्रुप, फलटण यांच्या वतीने ‘लाईव्ह क्रिकेट सामना प्रक्षेपणाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
- दिनांक: रविवार, ८ मार्च २०२६
- वेळ: सायंकाळी ६:०० वाजता
- स्थळ: मुधोजी क्लब, फलटण
फलटणमधील सर्व क्रीडा प्रेमींनी या भव्य प्रक्षेपणाचा लाभ घेऊन भारतीय संघाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
