लालासाहेब चव्हाण यांचे निधन; युवा कवी अविनाश चव्हाण यांना पितृशोक

। लोकजागर । फलटण । दि. १८ मार्च २०२५ । फलटण शहरातील लालासाहेब मारुती चव्हाण यांचे दिनांक १६ मार्च २०२५ रोजी दुपारी १:२० वाजता दुःखद […]

फलटणमध्ये आज ‘देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती’ प्रशिक्षणाचे आयोजन

। लोकजागर । फलटण । दि. १८ मार्च २०२५ । महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह […]

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड

। लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२५ । राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची नियुक्ती […]

एस.टी.कामगार सोसायटी निवडणूकीत श्रीराम पॅनेलचा दणदणीत विजय

। लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२५ । स्टेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉइज फलटण आगार को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि; फलटण च्या सन २०२५ […]

श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण

श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण येथे मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर ! त्वरा करा ! आजच भेट द्या !!

खुंटलेला विकास जलदगतीने सुरु राहण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश : सचिन रणवरे

। लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२५ । ‘‘गेल्या 20 – 25 वर्षांपासून आम्ही कोळकीच्या राजकारणात काम करत आहोत. जास्त राजकारण न आणता […]

कोळकीची नगरपालिकेकडे वाटचाल करुया : रणजितसिंह नाईक निंबाळकर

राजेगटाला सोडचिठ्ठी देत कोळकीतल्या दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश । लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२५ । ‘‘कोळकीतल्या ८ ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. […]

मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करणार : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे

। लोकजागर । फलटण । दि. १६ मार्च २०२५ । श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास दैदीप्यमान असा आहे. मुरूम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न […]