माजी सैनिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन

। लोकजागर । सातारा । दि. 27 मे 2025 ।

सैनिक कल्याण विभागामार्फत देय सर्व आर्थिक मदती महाडीबीटी (MHDBT) प्रणालीद्वारे सुरू होणार आहेत. याकरिता सर्वांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. तरी सातारा जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांना आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांनी केलेआहे.

Spread the love